Post Payment Bank Requirement : पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी होणार मोठी भरती,राज्यातील सर्व तरुण तरुणींना नोकरीची मोठी संधी.

Post Payment Bank Requirement

Post Payment Bank Requirement :- नमस्कार शेतकरी मित्रांनो,तरुणांसाठी नोकरीची नवीन संधी घेऊन आलो आहोत, मागील काही दिवसापासून पोस्ट पेमेंट बँक मध्ये तरुणांना नोकरीची मोठी संधी आलेली आहे. सर्व तरुणांनी या संधीसाठी अर्ज करावा. पोस्ट पेमेंट बँक मध्ये पदवीधर तरुण तरुणींसाठी असिस्टेंट जनरल मैनेजर पदांसाठी मोठी भारती करण्यात येणार आहे. याची जाहिरात पोस्ट पेमेंट बँक च्या … Read more