एअर इंडिया एअर सर्विसेस मुंबई येथे 998 पदांची भरती | AIASL Recruitment 2023

 

 

AIASL Recruitment 2023 : आनंदाची बातमी भारतीय हवाई क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे कारण की एअर इंडिया एअर सर्विसेस(AIASL Bharti 2023)मध्ये खूप मोठे पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाले असून त्याकरिता इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवाराकडून आपल्या पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे त्याकरिता भरती उमेदवार यांना पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर  विहित नमुन्यात आणि वेळेमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे अर्ज  पाठवण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 असणार आहे, AIAL Recruitment 2023 Online Apply.

 

आनंदाची बातमी :या राज्य शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या प्रोत्साहन भत्त्यात 750/-रुपये दर महिना इतकी वाढ !

 

■ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता व एकूण जागा !

1]मुंबई हॅंडीमॅन जागा : 971

●शैक्षणिक पात्रता : दहावी पास

 

2]मुंबई युटिलिटी एजंट (पुरुष) जागा :20

●शैक्षणिक पात्रता : फक्त दहावी पास

 

3]मुंबई युटिलिटी एजंट (महिला) जागा :07
शैक्षणिक पात्रता : दहावी पास

 

■एकूण जागा :971

 

■परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी -500/- [SC/ एसटी: शुल्क नाही ]
■वयोमर्यादा :GEN:28 वर्षे OBC: 31 वर्षे SC/ST: 33 वर्षे
■वेतन :21,330/- रुपये इतके असणार आहे.

 

■निवड प्रक्रिया :-

हँडीमन/युटिलिटी एजंट: (a) शारीरिक सहनशक्ती चाचणी (जसे वजन उचलणे धावणे). ही पात्रता शारीरिक सहनशक्ती चाचणी केवळ मुलाखतीसाठी पाठविली जाईल.

(b) वैयक्तिक/आभासी स्क्रीनिंग: निवड प्रक्रिया त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी (दिवस) आयोजित केली जाईल.

बाहेरगावच्या उमेदवारांना त्यांच्या राहण्याची आणि राहण्याची व्यवस्था स्वतः करावी असा सल्ला दिला जातो आवश्यक असल्यास, त्यांच्या स्वत: च्या खर्चावर.

 

■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा
■अर्ज करण्याची पद्धत :ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता :मनुष्यबळ विकास विभाग,अल एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशनजवळ,CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्र. ५,सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099.
■ नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र

 

ही भरती जाहिरात वाचा :भारतीय स्टेट बँकेमध्ये 6160 पदांची भरती !

 

 

 

 

Leave a Comment