Ladki Bahin 2024 : राज्यातील 80 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रु मिळाले. ज्यांना मिळाले नाही त्यांनी हे काम करा.

Ladki Bahin 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्या प्रमाणे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजणीचे 3000 रु बँकेत पाठवले आहेत.

या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील 80 लाख महिलांना झालेल आहे, या सर्व 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रु जमा करण्यात आले आहेत. पण आणखीन बर्‍याच अश्या महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे पण त्यांना अजून पैसे आले नाहीत. Ladki Bahin 2024

👇👇येथे क्लिक करा👇👇

राजेश रवाणी यांनी यूट्यूब च्या माध्यमातून कमावले करोडो रु, बांधले 2 कोटी रु चे घर.

ज्या महिलांनी या योजनेसाठी उशिरा अर्ज केला होता अश्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यामहिलांचे अर्ज अजून पर्यन्त पत्र झालेले नाहीत. अश्या अश्या सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 4500 रु मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या काढून जाहीर करण्यात आले आहे.

आणि याच बरोबर ज्या महिलांनी या योजनेसाठी अजून अर्ज केलाच नाही त्या महिलांनी देखील लवकरात लवकर योजनेसाठी अर्ज करावा. ज्या महिला 31 ऑगस्ट अगोदर या योजनेसाठी अर्ज करतील त्याच महिलांना मागील सर्व महिन्याचे पैसे मिळणार आहेत. Ladki Bahin 2024

👇👇येथे क्लिक करा👇👇

शेतकर्‍यांचे 2.5 लाख रु कर्ज माफ, केंद्र सरकारची मोठी घोषणा.KCC कर्ज धारक शेतकर्‍यांना दिलासा.

म्हणजे ज्या महिला 31 ऑगस्ट अगोदर या योजनेसाठी अर्ज करतील त्यांनाच 4500 रु पुढील हप्ता मिळणार आहे. तुम्ही जर या तारखेच्या नंतर योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला फक्त 1500 रु इतका हप्ता मिळणार आहे. त्यमुळे होईल तेवढ्या लवकर या योजनेसाठी तुमचं अर्ज करावा.

Ladki Bahin 2024

महत्वाचे ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत परंतु पैसे जमा झालेले नाहीत, अश्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही तुमचं अर्ज अजून मंजूर झालेला नाही त्यामुळे तुमच्या खात्यात पैस जमा झालेले नाहीत. पुढील हप्त्या मध्ये तुमच्या खात्यात सर्व पैसे जमा होणार आहेत. आणि तुमचं अर्ज रीजेक्ट झालेला असेल तर दुरूस्ती करून पुन्हा योजनेसाठी अर्ज करा जेणे करून तुम्हाला देखील या योजनेचे सर्व पैसे मिळतील. अर्ज रीजेक्ट झालेल्या महिलांनी आपला अर्ज 31 अगुस्त अगोदरच आपला अर्ज पुन्हा नव्याने भरा.

👇👇येथे क्लिक करा👇👇

रेल्वे ग्रुप डी अंतर्गत दहावी पास करता भरती जाहीर; असं करा अर्ज…

Leave a Comment