KCC Kisan karj Mafi : शेतकर्‍यांचे 2.5 लाख रु कर्ज माफ, केंद्र सरकारची मोठी घोषणा.KCC कर्ज धारक शेतकर्‍यांना दिलासा.

KCC Kisan karj Mafi  : राम राम शेतकरी मित्रांनो, आज आम्ही सर्व शेतकर्‍यांसाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत, तुम्ही ही एक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच महत्वाची ठरणार आहे. कारण केंद्र सरकार कडून सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे.

या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ झालेले आहे, आणि किती रु पर्यन्त शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले आहे? या सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.KCC Kisan karj Mafi

👇👇येथे क्लिक करा👇👇

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 4500 रु इतका मिळणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा.

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही देखील बँक कडून कर्ज घेतलेले आहे तर तुमचे देखील कर्ज माफ होऊ शकते पण यासाठी सरकार कडून काही आटी लागू करण्यात आलेल्या आहेत. जर या सर्व आटी तुम्ही पूर्ण करत असाल तर तुमचे देखील कर्ज माफ होणार.

कोणत्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ होणार ?KCC Kisan karj Mafi 

केंद्र सरकार कडून शेतकर्‍यांसाठी नवीन घोषणा केली आहे या मध्ये ज्या शेतकर्‍यांनी KCC म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड द्यारे कर्ज घेतलेले आहे त्या सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेचे यादी अजून जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच शेतकर्‍यांची यादी जाहीर करण्यात येईल या यादी मध्ये नाव असणार्‍याच शेतकर्‍यांची कर्ज माफ होणार आहेत.

👇👇येथे क्लिक करा👇👇

रेल्वे ग्रुप डी अंतर्गत दहावी पास करता भरती जाहीर; असं करा अर्ज…

देशातील एकूण 22 राज्यातील सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकार कडून घेण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी देखील असणार आहेत.

शेतकर्‍यांचे किती कर्ज माफ होणार ?

पहिलं मुद्दा म्हणजे शेतकर्‍याने घेतलेले कर्ज हे केसीसी द्यारे घेतलेले असावे व फक्त 2.5 लाख रु पर्यंतच सर्व शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ होणार आहे . तुमच्या कर्जाची रक्कम जास्त असेल तर उर्वरित सर्व रक्कम तुम्हाला बँक मध्ये जमा करावी लागणार आहे.KCC Kisan karj Mafi

 

Leave a Comment